¡Sorpréndeme!

Mumbai | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील जेव्हा बिरयानी वर ताव मारतात, पाहा व्हिडिओ...

2021-12-11 1,849 Dailymotion

मुस्लीम आरक्षणासाठी अनेक ठिकाणांहून एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले सभेसाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची मुंबईकडे रीघ लागली होती. सभेदरम्यान औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं येताना इम्तियाज जलील यांनी बिरयानावर ताव मारला. पाहा व्हिडिओ...